Good News : आता मिळणार स्वस्त कर्ज! किसान क्रेडिट कार्डप्रमाणे व्यवसाय क्रेडिट कार्ड होणार जारी; वाचा मोदी सरकारचा प्लॅन
Good News : देशातील तरुणांना व्यवसाय (Business) करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते. अशा वेळी मोदी सरकार (Modi Govt) पुढे आले असून किसान क्रेडिट कार्डप्रमाणे (Kisan Credit Card) व्यवसाय क्रेडिट कार्ड च्या योजनेतून लोकांना कमी व्याज दरात (low interest rates) कर्ज देणार आहे. यामध्ये छोट्या व्यावसायिकांना (small businesses) व्यवसाय क्रेडिट कार्ड (Business credit card) देण्याच्या दिशेने मोदी … Read more