Low Price Electric Bike : एका चार्जमध्ये 150 किमी रेंज…Splendor पेक्षाही कमी किमतीत मिळणार इलेक्ट्रिक बाइक…

Low Price Electric Bike(3)

Low Price Electric Bike : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आता प्रत्येकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहे. आणि हीच मागणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक ब्रँड इलेक्ट्रिक वाहने देत आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक ADMS ने आपले नवीन इलेक्ट्रिक वाहन बॉक्सर सादर केले आहे. ही Bike हुबेहूब हिरो स्प्लेंडरसारकाकाखीच दिसते. पण कंपनीने त्यात काही … Read more