Cement & Steel Price : घर बांधणे झाले सोपे! सिमेंट आणि स्टील च्या दरात घसरण; जाणून घ्या दर…

Cement & Steel Price : रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाचे दर (Fuel Rates) गगनाला भिडल्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी घर बांधायला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या मात्र आता त्याच वस्तू कमी किमतींमध्ये (Low prices) मिळत आहेत. महागाईचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. यासोबतच … Read more