LPG Cylinder : सर्वसामान्यांना मोठा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, पहा नवीन दर

LPG Cylinder : तेल कंपन्यांनी (oil companies) एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. ६ जुलैच्या सकाळपासून कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर (Domestic gas cylinder) 50 रुपयांनी महाग केले आहेत. यासोबतच दिल्लीत (Delhi) गॅस सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत (Mumbai) 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये … Read more