LPG Cylinder Customers : LPG सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता तुमचा सिलिंडर थेट मोबाईलशी जोडला जाणार…
LPG Cylinder Customers : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच गॅस सिलिंडरही महाग होत आहे. अशात आता गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आता गॅस सिलिंडर थेट मोबाईलशी जोडला जाणार आहे. लवकरच गॅस सिलिंडरवर QR कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना गॅस सिलिंडरचे अचूक वजन समजणार आहे. अनेकदा ग्राहकांकडून गॅस कमी असल्याच्या तक्रारी करण्यात … Read more