LPG Cylinder Subsidy : सरकारची मोठी घोषणा ! आता फक्त 450 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर, येथे करा नोंदणी

LPG Cylinder Subsidy

LPG Cylinder Subsidy : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. महागाई वाढत असताना गॅस सिलिंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता सरकारकडून महिलांना नवीन वर्षात 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more