काय सांगता, घरगुती गॅस सिलेंडरची देखील असते एक्सपायरी डेट, सिलेंडरवर कुठं लिहलेली असते Expiry Date ? वाचा….

LPG Gas Cylinder Expiry Date

LPG Gas Cylinder Expiry Date : तुमच्याही घरात एलपीजी गॅस सिलेंडर आहे ना ? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरंतर अलीकडे प्रत्येकच घरात तुम्हाला एलपीजी सिलेंडर पाहायला मिळेल. यासाठी केंद्र शासनाचे प्रयत्न कामी आले आहेत. केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्यांदा … Read more