LPG Gas Cylinder Price Today : खुशखबर! एलपीजी सिलिंडर आजपासून 300 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

LPG Gas Cylinder Price Today : भारतात (India) दिवसेंदिवस महागाई (Dearness) वाढत चालली आहे. अशातच सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) आता 300 रुपयांनी स्वस्त झाला आहे(LPG Gas) . त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. होय, या सणासुदीच्या हंगामात तुम्ही एलपीजी (Liquefied petroleum gas) गॅस सिलेंडरवर रु.300 वाचवाल. हा … Read more