LPG Gas Detector : मस्तच ! एलपीजी सिलिंडर लीक असेल तर हा बल्ब देतो अलार्म, बसवा घरातील बल्ब होल्डरमध्ये; किंमत फक्त…
LPG Gas Detector : तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल की घरातील गॅस लीकमुळे अनेकवेळा आग लागते. व यामध्ये अनेक वाईट घटना घडतात. त्यामुळे लोक सतत घरातील गॅसवर लक्ष ठेवून असतात. काळानुसार तंत्रज्ञानही बदलत आहे आणि आता असे उपकरण बाजारात आले आहे जे केवळ धूर ओळखत नाही तर या उपकरणाच्या वापराने तुम्ही घरात गॅस गळती होत आहे … Read more