LPG Price 1 Feb 2025 : LPG गॅस सिलिंडर स्वस्त! 1 फेब्रुवारीपासून नवे दर लागू

LPG Price

नवी दिल्ली – 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या दिवशी LPG सिलिंडरच्या किमतीत किरकोळ बदल करण्यात आला आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची घट करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापराच्या 14 किलोच्या LPG सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीन दरांनुसार, दिल्लीमध्ये … Read more