LPG Price Updates : सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! नववर्षात LPG सिलिंडरचे दर होणार ‘इतके’ कमी; पहा नवीन आकडेवारी

LPG Price Updates : डिसेंबर महिना संपत आला असून जगाची नवीन वर्षाकडे वाटचाल सुरु आहे. अशा वेळी नववर्षात सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महागड्या LPG सिलिंडरच्या दराबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, या वर्षी जुलैपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. तेव्हापासून भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत … Read more