LPG Rate : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा कमी झाल्या एलपीजी सिलेंडरच्या किमती, पहा नवीनतम दर
LPG Rate : वाढत्या महागाईच्या काळात ग्राहकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. काही दिवसांपूर्वी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. अशातच पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम दर. हे लक्षात ठेवा की एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील कपात फक्त व्यावसायिक सिलिंडरवर लागू केली आहे, तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही … Read more