Lumpy Skin Disease : लंपी आजाराचा महाराष्ट्रात शिरकाव! ‘या’ घरगुती उपचाराने बरा होणार लंपी आजार

maharashtra breaking

Lumpy Skin Disease : मित्रांनो देशातील अनेक राज्यांमध्ये गायी आणि म्हशींमध्ये लंपी आजाराचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. आता महाराष्ट्रात देखील लंपी आजाराचा शिरकाव झाला असल्याने राज्यातील पशुपालक शेतकरी बांधवांची (Livestock Farmer) काळजी देखील वाढली आहे. मित्रांनो हा आजार पशुमध्ये (Animal Care) होणारा एक प्रमुख त्वचारोग असून हा एका विषाणूमुळे होतो. हा एक पशूमध्ये होणारा … Read more