Lumpy Virus : अर्रर्र .. मंकीपॉक्‍सनंतर आता लम्पी व्हायरसची दहशत ; जाणून घ्या लक्षणे

After monkeypox now Lumpy virus terror Know the symptoms

Lumpy Virus :  ज्या एका व्हायरसने (Virus) आता पर्यंत हजारो गायांना (cows) मारले आहे या लम्पी व्हायरसची (Lumpy Virus ) आता ओळख झाली असून या व्हायरसने 16 राज्यांतील सरकार आणि अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. प्रामुख्याने प्राण्यांमध्ये होणारा हा संसर्ग आता सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर संसर्ग झालेल्या … Read more