Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांचे सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र, कारणही आलं समोर…

Arvind Kejriwal : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिगर भाजपा आणि काँग्रेसच्या सरकार बनवण्यासाठी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्नशील आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. केजरीवालांच्या पत्रामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना त्यांनी पाठवलेल्या पत्रावर … Read more