शेतकऱ्याने बनवले जुगाड करून फवारणी यंत्र! 50 एकरची फवारणी होईल एका दिवसात
शेतीची अनेक कामे ही खर्चिक आणि वेळखाऊ असतात. बऱ्याच कामांना मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते व त्यामुळे आधीच मजूर टंचाईची समस्या असल्यामुळे मजूर वेळेवर मिळत नाही आणि शेतीची महत्त्वाची कामे देखील वेळेवर पूर्ण होणे अशक्य होऊन जाते. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे मजुरी वरचा खर्च वाढतो तो वेगळाच. अशा कामांची यादी पाहिली तर यामध्ये रोग व … Read more