म्हणून रोहित पवारांनी केलं पडळकरांचं स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांवर सातत्याने कडवी टीका करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याला कारणंही तसंच होतं. विधिमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने कर्जत-जामखेड या मतदारसंघाला भेट … Read more