शिर्डी, मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा….

MADC Recruitment 2023

MADC Recruitment 2023 : पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मध्ये काही रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी राहणार आहे. मात्र या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. दरम्यान आज आपण या भरती प्रक्रिया अंतर्गत कोणत्या आणि … Read more