Google Pixel 7आणि Pixel 7 Pro आज होणार लॉन्च, जाणून घ्या काय असेल खास?
Google Pixel 7 : Google आज 6 ऑक्टोबर रोजी मेड बाय गुगल इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 7 Series लॉन्च करेल. या मालिकेतून दोन स्मार्टफोन लॉन्च केले जातील, ज्यामध्ये Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro ची नावे समोर आली आहेत. याशिवाय, कंपनी स्मार्टवॉच गुगल पिक्सेल वॉचसह … Read more