‘त्या’ नाथांच्या समाधीला तेल लावले : पुढील १५दिवस नागरिक राहणार ‘व्रतस्थ’
अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पारंपरिक पद्वतीने तेल लावण्यात आले. नगरा व शंख ध्यवनीच्या निणादात तेल लावण्याचा सोहळा उत्साहपूर्ण व भत्तीमय वातवरणात संपन्न झाला. नाथांच्या जयजयकारात झालेल्या विधीमुळे गडावर वातावरण भक्तिमय झाले होते. या वेळी भाविक, विश्वस्त … Read more