Madhi Yatra Ahmednagar : मढी यात्रेस यंदा पोलिस बंदोबस्त नाही ! दुष्काळामुळे पाणी टंचाईचे सावट
Madhi Yatra Ahmednagar : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊ शकतात शासकीय कर्मचारी पोलिस प्रशासन त्या कामात गुंतवणार असल्याने यात्रेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देता येणार नाही. देवस्थान समितीने यात्रा कालावधीत ग्रामस्थांच्या सहभागातून अतिरिक्त वाढीव स्वयंसेवक यात्रा कामासाठी नियुक्त करावेत. यासाठी गरज पडल्यास अशा स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देऊ अशी माहिती प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी दिली. … Read more