Alert: तुम्हीही क्रेडिट कार्डने घरभाडे भरता का? असाल तर आता ही बँक आकारणार 1 टक्के……..

Alert: आजच्या काळात क्रेडिट कार्डचा (credit card) वापर खूप वाढला आहे. खरेदीपासून बिल भरण्यापर्यंत सर्व काही करण्यासाठी लोक क्रेडिट कार्ड वापरतात. बरेच लोक क्रेडिट कार्डने घरभाडेही (Rent by credit card) भरतात. क्रेड, रेड जिराफ, मायगेट, पेटीएम (Paytm) आणि मॅजिक ब्रिक्स सारख्या प्लॅटफॉर्मने क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरणे फायदेशीर करार केले आहे. मात्र, आता असे करणे महागात … Read more