Magur Fish : राज्यातील हा तालुका होणार मांगूरमुक्त उत्पादन घेणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

Magur Fish

Magur Fish : खालापूर तालुक्यातील मांगूर माशांचे उत्पादन घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करतानाच संबंधितांवर गुन्हे दाखल करून मांगूर माशांसाठी तयार करण्यात आलेली तळी उद्ध्वस्त करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. सोमवारपासून कारवाईला प्रारंभ झाला असून महिनाभरात मांगूरमुक्त तालुका करणार, अशी माहिती जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांनी दिली. मांगूर संवर्धनात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करणार … Read more