मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा,फेरफार आणि खाते उतारे! असा करा मोबाईलचा वापर
जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. ज्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो अशा जमिनीच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण माहिती असणे तितकेच गरजेचे असते. कारण बऱ्याचदा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बऱ्याच कारणांनी फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे सदर जमिनीची संपूर्ण माहिती किंवा इतिहास आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे व त्याकरिता आपल्याला त्या जमिनीचे फेरफार उतारे … Read more