Ahmednagar News : तयारी आचारसंहितेची ! पहिलवानांसह भाऊ, दादा, काका, भैय्या, साहेबांचे फ्लेक्स उतरविले, महापलिकेकडून कारवाईस सुरवात

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत. विविध पक्षांचे उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच लोकसभेसह पडघम वाजला सुरवात होईल. तत्पूर्वीच अवघ्या काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्या अनुशंघाने महानगरपालिकेने कार्यवाही सुरु केली आहे. महापालिकेने अहमदनगर शहरात चौकाचौकात राजकीय नेते, कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी, तसेच व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढण्यास … Read more