धक्कादायक ! ‘या’ शिक्षकांना शासनाकडून अनुदान मिळूनही वेळेवर वेतन मिळेना ; म्हणून गुरुजी चालले आंदोलनाला

Government Employee Payment

Government Employee Payment : महाराष्ट्र राज्य शासनातील नगरपालिका आणि महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून वेळेवर वेतन मिळत नसल्याने वेतनाचे शंभर टक्के अनुदान शासनाने एकत्र जमा करावे या मागणीसाठी लढा देत आहेत. खरं पाहता, या शिक्षकांच्या वेतनासाठी सध्या स्थितीला 80 टक्के अनुदान शासन देत असते मात्र उर्वरित 20 टक्के अनुदान पालिकाला द्यायचे असते. … Read more