Garuda Purana: गरुड पुराणानुसार दिवसाची सुरुवात ‘या’ चार कामांनी करा ; भासणार नाही पैशाची कमतरता
Garuda Purana: गरुड पुराण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 18 महापुराणांमध्ये गरुड पुराणाचे महत्त्व खूप जास्त आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे आवडते वाहन गरुड देव यांच्यातील संभाषण आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती गरुड पुराणात दिलेल्या उपदेशांचे पालन करतो, त्याला जीवनात नेहमी यश मिळते. हिंदू धर्मात गरुड पुराणाचे महत्त्व अधिक आहे … Read more