महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! आठवा वेतन आयोगात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार ?
Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही बातमी राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी फारच महत्त्वाची राहणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ? याबाबत तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर मग आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर … Read more