इंदोरीकर महाराज पुन्हा बरसले, मोबाइलवर शूटिंग करणाऱ्याला म्हणाले…
Maharashtra news : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी त्यांच्या कीर्तनात मोबाइलवर शूटिंग करण्यास बंदी घातली आहे. तरीही अनेक जण असे प्रकार करतात. शिरूर तालुक्यातील एका कार्यक्रमात एक प्रेक्षक असेच मोबाइलवर शूटिंग करीत होता. तेव्हा इंदोरीकर त्याच्यावर चांगलेच भडकले. उगाच TRP साठी दुसऱ्याच्या इज्जती काढू नका, असे सुनावत त्याला मोबाईल बंद करण्यास भाग पाडले. गेल्या काही … Read more