अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडले! शेतकऱ्यांनी आक्रमक होत लिलाव पाडला बंद

श्रीरामपूर: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या लिलावात भाव पाडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (15 एप्रिल) सकाळी लिलाव काही काळ बंद पाडले. कांद्याचे भाव 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल इतके कमी असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या वादामुळे बाजार … Read more

शेतकऱ्यांनो! ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी करा आणि शासकीय योजनांचा थेट लाभ घ्या! जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी

अहिल्यानगर- जिल्ह्यात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देऊन त्यांची वैयक्तिक आणि शेतीशी संबंधित माहिती एका केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठावर संकलित केली जात आहे. जिल्ह्यात 15 लाख 22 हजार 581 शेतकरी खातेदारांपैकी आतापर्यंत 6 लाख 2 हजार 45 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे, तर जवळपास … Read more

MAURB Pune Vacancy 2024 : पुण्यातील महाराष्ट्र कृषी विद्यापीठात निघाली भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

MAURB Pune Vacancy 2024

MAURB Pune Vacancy 2024 : पुण्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “डीन/संचालक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more