ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होणार, पुणे, अहमदनगर मध्ये कसं राहणार पुढील चार दिवसाचे हवामान ?
Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी होणार आहे. हवामान तज्ञांनी आजपासून पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज दिलाय. आजपासून राज्यातील काही … Read more