विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 132 जागी विजय ! पण कर्जत जामखेडचे राम शिंदे समवेत ‘हे’ दिग्गज उमेदवार झालेत पराभूत
Maharashtra Assembly Election : काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले असून भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. राज्यातील अनेक दिग्गज नेते सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र महायुतीने या सहा महिन्यांच्या काळात जोरदार कमबॅक केला असून … Read more