महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ‘हे’ उमेदवार आमदार बनतील ! अहिल्यानगर जिल्ह्यामधून कोण होणार आमदार ? एक्झिट पोल काय सांगतोय
Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागून होते. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काल अर्थातच 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता साऱ्यांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे, म्हणून या निकालात कोण बाजी मारणार? महाराष्ट्रातील जनता जनार्दन कोणाच्या बाजूने … Read more