एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला? महायुती की महाविकास आघाडी, पहा…..

Maharashtra Assembly Election Exit Poll

Maharashtra Assembly Election Exit Poll : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची चर्चा होती. आज निवडणुकीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता येत्या 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतरच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात लोकांनी चांगला जनादेश दिला होता. … Read more