महाराष्ट्रातली सर्वात मोठी बातमी ! भाजप सरकार कस आलं ? शरद पवारांनी थेट आकडेवारीच सांगितली !
Maharashtra Assembly Election News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलाय. हा निकाल महायुतीसाठी उत्साहवर्धक राहिला तर महाविकास आघाडीसाठी खूपच निराशा जनक. या निकालाने राजकारणातील अनेक राजकीय विश्लेषकांचे देखील गणिते फोल ठरवलीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 231 जागा मिळाल्यात तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले. महत्त्वाची बाब अशी की या … Read more