पुढील वर्षी 10वी आणि 12वी ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाचा मोठा निर्णय !
Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बोर्डाने आधी बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024 – 25 या वर्षातील महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. यानंतर अवघ्या आठ … Read more