शेवटी तारीख जाहीर झालीच; ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल, SMS करूनही पाहता येणार निकाल, वाचा….

Maharashtra HSC Result

Maharashtra HSC Result : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा आणि दहावीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर आतुरता लागली होती ती महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची. राज्यातील लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचे दहावीचे आणि बारावीचे रिझल्ट केव्हा लागणार याबाबत विचारणा करत होते. विद्यार्थ्यांसहितच पालकांना देखील रिझल्टची आतुरता लागलेली होती. विद्यार्थी आणि पालक दहावी आणि बारावीच्या रिझल्टची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. दरम्यान … Read more