Ajit pawar : गौतमी पाटीलबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, राष्ट्रवादी कला विभागाकडून आली तक्रार
Ajit pawar : सध्या गौतमी पाटील हीचा डान्स चर्चेचा विषय झाला आहे. तिचे हावभाव वेगळे असल्याने तिच्यावर टीका केली जाते. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीही सहभागी असतात, आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गौतमी पाटील हिला सर्वाधिक वेळा बोलावले जाते. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला गेला. यावर त्यांनी नाराजी जाहीर केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला यामुळे … Read more