विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ शहरातील सर्वच शाळांच्या वेळेत बदल

School Timing : पुढील महिन्यात महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरु होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात 15 जून पासून होणार असून 16 जून पासून राज्यातील सर्व शाळा भरतील. दरम्यान राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार अशी माहिती नुकत्याच काही … Read more

Maharashtra School : राज्यातील सर्व शाळांची माहिती आता एका क्लिकवर ! सरकारचा ‘महास्कूल जीआयएस’ मोठा निर्णय!

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाड्या आणि विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात सुसंगती आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने जिओ टॅगिंगद्वारे माहिती संकलनाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यानुसार, सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना त्यांच्या भौतिक सुविधांसह छायाचित्रे आणि संबंधित माहिती ३० एप्रिल २०२५ पर्यंत ‘महास्कूल जीआयएस’ या मोबाईल अॅपवर नोंदवणे बंधनकारक आहे. या माहितीची सत्यता तपासण्याची जबाबदारी … Read more

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! विविध शालेय समित्यांचे एकत्रिकरण, शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडला आहे! शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विविध शालेय समित्यांचे एकत्रीकरण करून फक्त चार समित्या गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. या निर्णयाने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, … Read more

गुड न्यूज! राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा

Maharashtra School | राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक यांसारख्या पदे 100% नामनिर्देशन तसेच अनुकंपा नियुक्तीच्या माध्यमातून भरण्यास मान्यता दिली आहे. यामुळे 21 वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे. रखडलेली भरती पुन्हा सुरू- राज्य … Read more

सुट्टीचे प्लॅन्स फसले! शाळांच्या वेळापत्रकात झाले मोठे बदल

School Exam Rescheduling | राज्य सरकारने शाळांच्या वार्षिक परीक्षांच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे, ज्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. शिक्षण विभागाच्या नव्या परिपत्रकानुसार, यंदा परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार असून, याआधी शाळांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात अचानक बदल करावा लागला. परिणामी, परीक्षेच्या आधीच सुट्ट्यांचे नियोजन करून ठेवलेल्या पालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अनेक … Read more