मोठी बातमी ! शक्तीपीठ महामार्ग आणि कल्याण – लातूर महामार्ग ‘या’ ठिकाणी एकमेकांना जोडले जाणार, महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये महत्त्वपूर्ण बदल
Maharashtra Expressway News : फडणवीस सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर ज्या महामार्गाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तो महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा हाती घेण्याचा एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने नागपूर आणि गोवा या दोन महानगरांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती दिली आहे. शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धर्तीवर विकसित केला जातोय. मात्र शक्तिपीठाची … Read more