Maharashtra farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवानो इकडे लक्ष द्या ! पावसाच्या अनियमिततेची शक्यता
Maharashtra farming : मुंबई : यंदाच्या पावसाळ्यावर अल-निनोचा प्रभाव असण्याची शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई न करता कृषी विद्यापीठांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन शेतीची कामे करावीत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप … Read more