रेशन कार्डधारकांनो सावधान! 31 मे पर्यंत पुरावे नाही दिले तर कार्ड होणार रद्द, नेमके काय लागणार पुरावे वाचा सविस्तर!

राज्यातील बोगस रेशन कार्डांचा पर्दाफाश करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ३१ मे २०२५ पर्यंत ही मोहीम राबवली जाणार असून, यामध्ये योग्य पुरावे न सादर करणाऱ्या कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तपासणीची प्रक्रिया राज्यातील प्रत्येक रेशन कार्डाची छाननी करण्यात येणार आहे. यासाठी रेशन दुकानांमध्ये तपासणी नमुना फॉर्म … Read more