सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 27 एप्रिल 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा आहे ? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती ? वाचा….

Gold Price Today

Gold Price Today : 5 दिवसापूर्वी सोन्याने एक नवा रेकॉर्ड बनवला, तो रेकॉर्ड म्हणजे या मौल्यवान धातूची किंमत इतिहासात पहिल्यांदाच एका लाखाच्या वर गेली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याने एका लाखाचा टप्पा पार केला. या दिवशी शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति … Read more