शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या ‘या’ मुलींना मिळणार पेन्शनमध्ये वाटा! महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जाहीर केला शासन निर्णय

Maharashtra Government GR

Maharashtra Government GR:- कुठलाही सरकारी कर्मचारी जेव्हा निवृत्त होतो म्हणजे सेवेतून रिटायर होतो त्यानंतर कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणजेच सेवानिवृत्ती वेतन मिळत असते. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर मिळणारी पेन्शन हाच त्या कर्मचाऱ्यांचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असतो व या पेन्शनचा फायदा कुटुंबाला देखील होत असतो. परंतु बऱ्याचदा काही बाबतीत मात्र या निवृत्तीवेतनाबाबत बरेच वाद कुटुंबांमध्ये होताना आपल्याला दिसून येतात … Read more