Maharashtra Havaman: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज! वाचा तुमच्या जिल्ह्यात पडेल का पाऊस?
Maharashtra Havaman:- महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश ढगाळ झाले असून राज्यातील कोल्हापूर सारख्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावली आहे.संपूर्ण राज्यांमध्ये थंडीचा कडाका असून काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये थंडी वाढलेली आहे तर काही ठिकाणी वातावरणातील गारठा कमी झाल्याचे सद्यस्थिती आहे. तसेच बरेच जिल्ह्यांमध्ये मोठ्या … Read more