Mumbai Weather Update: महाराष्ट्रात उष्णतेची लाट ! ‘या’ शहरात पारा 41 अंशांवर ; अलर्ट जारी

Mumbai Weather Update: राज्यातील काही भागात कडक उन्हाळा तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे. यामुळे राज्यात देखील उन्हाळा जाणवला नाही मात्र आता हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. यामुळे आता एप्रिल महिन्यात आम्ही तुम्हाला सांगतो राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट … Read more