मुख्यमंत्र्याच्या ड्रीम प्रोजेक्टला बीडमध्ये जोरदार विरोध, एक इंचही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
बीड- राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) सध्या चर्चेत असला तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे तो अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. “एक इंचही जमीन देणार नाही!” असा निर्धार करत त्यांनी अधिकाऱ्यांना मोजणी अर्धवट सोडून परत जावे लागले. … Read more