राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘त्या’ वारसदारांना मिळणार आता दुप्पट निवृत्तीवेतन ; पहा डिटेल्स
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मंगळवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने काल महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.राज्य शासनाने या वारसदारांना दिल जाणार निवृत्ती वेतन दुप्पट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील त्या हुतात्म्यांच्या कार्याचा जागर या निमित्ताने केला गेला आहे. … Read more