महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ! भारतातील सर्वात लांब बुलेट ट्रेन महाराष्ट्रात; मुंबई-हैद्राबाद मार्गांवर धावणार, कसा राहणार रूट, थांबे, तिकीट दर? वाचा….

Maharashtra Longest Bullet Train

Maharashtra Longest Bullet Train : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नंतर मुंबईकरांना आणखी एका बुलेट ट्रेनची सौगात मिळणार आहे. आता मुंबई ते हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशात हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून एकूण आठ मार्गावर बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबई अहमदाबाद आणि मुंबई हैदराबाद … Read more