महाराष्ट्राला लवकरच मिळणार वंदे भारत मेट्रोची भेट ! ‘या’ शहरातून सुरु होणार, 262 किलोमीटरचे अंतर अवघ्या 4 तासात पार होणार
Maharashtra Metro Train : वंदे भारत ट्रेननंतर आता रेल्वेने नवीन भेट दिली आहे. देशात वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्यात आली आहे. अहमदाबाद ते भुज या दरम्यान देशातील पहिली वंदे भारत मेट्रो सुरु झाली असून आपल्या महाराष्ट्रातला देखील लवकरच या गाडीची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानक ते नागपूर यादरम्यान … Read more